युवासहय़ोगी चैरीटैबल ट्रस्ट च्या माध्यमातून भव्य कावड यात्रा सपंन्न
मासवन सूर्या नदी ते पालघर वळण नाका येथील शिव मंदिर पर्यंत युवासहय़ोगी चैरीटैबल ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून कावड यात्रा काढण्यात आली होती सदर यात्रे मध्ये जवळपास ५०० हून अधिक महिला तसेच पुरुष भाविकांनी एकसोबत भगवान भोलेनाथ यांचा जलाभिषेक केला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महादेव चैरीटैबल ट्रस्ट पालघर अध्यक्ष श्रवणसिह ,किशनसिंह, पदमा राम पटेल, सुखदेव राजपुरोहित, जगदीशभाई ,उत्तमभाई,बजरंग दल संयोजक मुकेश दुबे, रामप्रवेश मिश्रा राधेश्याम चौधरी ,रोहन चौधरी ,सुरेश सावला जी युवासहय़ोगी से रमेश चौहान, जुगेश चौहान, नगरसेविका लक्ष्मीदेवी हजारी मैडम ,बीना तिवारी, गायत्री शर्मा, निसांत शर्मा, रमन झा,अमन सिंह, पं हनुमान तिवारी ,के पी मिश्रा , कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे युवासहय़ोगी चैरीटैबल ट्रस्ट के अध्यक्ष पं राजू शर्मा यांनी सांगीतले

No comments: