पालघर : ( डहाणू ) पालघर जिल्हयात करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत जागतिक मानवी हक्क दिना निमित्त पुणे येथे आयोजित कार्यक्रमात सामजिक कार्यकर्त्या प्रिया शंकर राव यांची नियुक्ती पालघर जिल्हा सचिव म्हणून करण्यात आली आहे. तसेच संस्थेने मानवी हक्क गौरव पुरस्कार देवून प्रिया राव यांना सन्मानित केले

No comments: