test

पर्यटन विकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत मायखोप, रावळेपाडा येथे भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न.

पर्यटन विकास कार्यक्रम २०२२-२३ अंतर्गत मायखोप, रावळेपाडा येथे भूमीपूजनाचा कार्यक्रम संपन्न.
      वाकसई ग्रामपंचायत अंतर्गत रावळेपाडा तलावाचे सुशोभीकरण करणे तसेच मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील पाटीपाडा तलावाचे सुशोभीकरण करणे ह्या कामांच भूमीपूजन योगेश नम (मा.नियोजन समिती सदस्य जिल्हा पालघर) योगेश पाटील (मा.नियोजन समिती सदस्य तथा जिल्हा परिषद‌ पालघर) ह्यांच्या हस्ते संपन्न झाले.
   ह्या कार्यक्रमास सौ.माधवी  हाडळ (सरपंच वाकसई ग्रामपंचायत), महेश किणी सरपंच मायखोप ग्रामपंचायत, मंगेश पंडीत, अनिल पाटील, संदीप नेने, सलीम पटेल, अतुल हाडळ उपसरपंच वाकसई ग्रामपंचायत, चेतन इनामदार, उपेश घरत माजी.सरपंच, रंजन जोशी माजी.सरपंच, दिनेश हाडळ माजी.प.स.सदस्य तथा ग्रा.प.सदस्य, बाळाराम पाटील, संजय भोईर, सत्यवान पाटील, देवराव घरत, चंद्रकांत किणी, आरती भोईर ग्रा.प.सदस्य वाकसई, सिध्दी पाटील ग्रा.प.सदस्य मायखोप, सुजाता किणी ग्रा.प.सदस्य मायखोप, प्रतिक भोईर, सुरेश पाटील, श्रीकांत पाटील, मधुकर दुमाडा ग्रा.प.सदस्य वाकसई , कृष्णा रिंजड, विश्वनाथ घरत, प्रभाकर कारभारी, शरद किणी, शरद घरत, प्रभाकर भोईर, अरविंद भोईर, सतिश पाटील, चेतन पाटील, गजानन किणी, हेमंत पाटील योगेश पाटील , मोहन हाडळ  आणि ग्रामस्थ ह्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

No comments:

Powered by Blogger.